General procedure for site visit & deal finalization.
साईट व्हिसिट आणि डील करण्यासंबंधी सर्वसाधारण प्रक्रिया
1) In accordance with our policy, we are unable to disclose the name of the village or the Google location over the phone.
Please keep this in mind when contacting us and cooperate with our policy.
आमच्या पॉलिसी नुसार आम्ही फोनवर गावाचे नाव किंवा गुगल लोकेशन देऊ शकत नाही, कृपया ध्यानात ठेवूनच संपर्क करावा व सहकार्य करावे.
2) A fee of Rs 600 will be charged by the local person accompanying you during the site visit. You will need to arrange for your own transportation to the site.
साईट व्हिजिटसाठी तुमच्यासोबत येणाऱ्या स्थानिक मनुष्याचे हाजरी शुल्क रुपये 600 आहे. जागा बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाहनाची व्यवस्था करावी लागेल.
3) To ensure a smooth process, please confirm the appointment by paying visit Fees online 3-4 days prior to visit.
सुनियोजित काम करण्यासाठी, कृपया 3-4 दिवस अगोदर व्हिसिट फी ऑनलाइन भरून अपॉइंटमेंट पक्की करा.
4) After the property has been visited and the price has been finalized, you may proceed for the Owners token, MOU, paper work "Title Search Report" from your lawyer at your cost.
जागा व्हिजिट केल्यानंतर आणि किंमत निश्चित केल्यानंतर तुम्ही मालकाचे टोकन, समजुतीचा करारनामा, कागदपत्रे, "टायटल सर्च रिपोर्ट" स्वखर्चाने तुमच्या वकिलामार्फत करू शकता.
----------------------------------------------
#realpropertiesrealvideos #konkan #kokan #propertyinkonkan #kokanproperty #kokanproperties #chiplun

- Category
- ICELAND
- Tags
- property in konkan, property in kokan, kokan properties
Commenting disabled.