करंट एक्स्प्रेस विकली : चालू घडामोडी : १ मार्च २०२१ ते ७ मार्च २०२१

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!

Added by vindheim
123 Views
#currentaffairs #MPSC #चालू_घडामोडी

युट्यूबवर नियमितपणे होत असलेल्या आपल्या विविध मार्गदर्शनपर लेक्चर सिरीज सोबत आता "करंट एक्स्प्रेस विकली" हि एक नवी व्हिडिओ सिरीज आपण सुरु करत आहोत.
.
इथे, चालू घडामोडींच्या विस्तृत अन सखोल अभ्यासासाठी, आठवडाभर दैनिक वृत्तपत्रांचे नियमित वाचन आपण करावे व आठवड्याच्या शेवटी त्या अभ्यासाची उजळणी "करंट एक्स्प्रेस विकली" या आपल्या व्हिडीओच्या आधारे करावी असे अपेक्षित आहे.
.
'करंट एक्स्प्रेस' चे संपदाक श्री अमित लव्हटे सर यांच्या दररोज येणाऱ्या 'चालू घडामोडी PDF' च्या आधारे, झालेल्या आठवड्यातील चालू घडामोडींचा अभ्यास आपण या व्हिडीओच्या माध्यमातून करणार आहोत.
.
विद्या प्रबोधिनी MPSC विभागातील मार्गदर्शक श्री संतोष कांबळे सर या विकली सिरीजच्या माध्यमातून आपणास मार्गदर्शन करणार आहेत.
.
'चालू घडामोडींची' हि 'विकली' सिरीज केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या अनुषंगाने अधिकाधिक फायदा करून देणारी ठरेल याची आम्हास खात्री वाटते.
.
.
सिरीजमधल्या आजच्या आपल्या या पहिल्या व्हिडिओमध्ये 01 मार्च 2021 ते 07 मार्च 2021 या कालावधीतील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तथा प्रादेशिक चालू घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.
.
.
'करंट एक्स्प्रेस' च्या दररोज येणाऱ्या 'चालू घडामोडी PDF' दररोजच्या दररोज मिळवण्यासाठी करंट एक्स्प्रेस चे टेलिग्राम चॅनेल फॉलो करायला विसरू नका.
क्लिक करा https://t.me/currentexpress .
.
.
#currentaffairs #currentexpress #चालू_घडामोडी #MPSC #UPSC #stateservice #राज्यसेवा #stateservice #Rajyaseva #IAS #IPS #DC #DySP #ACST #Tahsildar #DyCEO #PSI #STI #ASO #सरळसेवा #civilservices #vidyaprabodhini #kolhapur
Category
ATLANTIC ROAD
Commenting disabled.